लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 4500 हजार तारीख आणि वेळ फिक्स या दिवशी थेट खात्यात जमा होणार
aditi sunil tatkare new list 5 Aaditi tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारत जाणार आहे का? असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात … Read more