लाडकी बहीण योजना 29 तारीख फिक्स खात्यात १५०० कि ४५०० किती पैसे होणार तुमच्या खात्यात जमा?
Ladaki Bahin Yojana Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana Aaditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर … Read more