महिलांनो…तिसऱ्या हप्त्याचे ४५०० तुमच्या खात्यात जमा झाले का? यादीत नाव पहा

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत

महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात

जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि

मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या

खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे

खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा

झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा. जेणेकरून त्यांना त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज Aditi sunil tatkare new list सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

 

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment