लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi sunil tatkare

Aditi sunil tatkare list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा

हप्ता (Third Installment) जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात हे

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

पैसे जमा झाले आहेत, तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. असे असतानाच

तब्बल 50 हजार महिलांचे अर्ज हे बाद ठरले आहेत. या बाद ठरलेल्या अर्जदारांना योजनेचा

लाभ मिळणार का? या महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत का? हे जाणून घेऊयात.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या कोणत्या दिवशी जमा होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. यामध्ये तब्बल 4 हजार 878 कोटी रूपयांचे वाटप केल्याची माहिती आहे. 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. पण अर्ज बाद झाला तरी महिलांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी असणार आहे.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

 

ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. त्या अर्जदार महिलांना त्या संबंधित कारण देखील वेबसाईटवर सांगितले गेले आहे. त्यामुळे त्या संबंधित दुरूस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहेत. अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाऊंट टाकले नाही. तसेच जे बँक अकाऊंट टाकले आहे? ते आधारशी लिंक नाही आहे. तर अनेक प्रकरणात कागदपत्रे नीट अपलोड करण्यात न आल्याने अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले होते.

 

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

आता ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत. त्या महिलांना संबंधित दुरूस्ती करून घ्यायची आहे. या दुरूस्तीनंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
‘इतक्या’ लाडक्या बहिणी ठरल्या लाभार्थी
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Comment