Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार आहेत. त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आली आहे. ही यादी नेमकी कशी डाऊनलोड करायची? आणि तुमचे नाव नेमके कसे तपासायचे?
👇👇👇
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार आहेत. त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आली आहे. ही यादी नेमकी कशी डाऊनलोड करायची? आणि तुमचे नाव नेमके कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme eligible candidate list how to find your name mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar)
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.
👇👇👇
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, तुमच्या ‘या’ खात्यात 4500 होणार जमा?
ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अॅर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.